[vc_row full_width=”stretch_row”][vc_column][vc_custom_heading text=”पोलिस भरती” font_container=”tag:h2|text_align:center|color:%23a52a2a”][vc_single_image image=”3558″ img_size=” 1600 × 1067″ add_caption=”yes” el_class=”police bharti 2018″][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_custom_heading text=”महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पात्रता Police Bharti” font_container=”tag:h2|text_align:center|color:%23a52a2a”][/vc_column][/vc_row][vc_row full_width=”stretch_row”][vc_column][vc_column_text]
To Read this page “Police Bharti” in English please click Here .
विविध पात्रता खालीलप्रमाणे आहेत:
- पोलीस वय मर्यादा
१८ वर्षे ते २८ वर्षे
पुरुष आणि महिला वयोमर्यादा १८ वर्षे ते २८ वर्षे.
- किमान वय १८ वर्षे आहे.
- जास्तीत जास्त वय मर्यादा २८ वर्षे आहे
पण आरक्षित श्रेण्यांसाठी ३० वर्षांची वयमर्यादा आहे.
- पोलीस शारीरिक क्षमता
पोलीस पदांसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत
उंची
पुरुषांसाठी : १६५ सें.मी
महिलांसाठी : १५५ सें.मी
पुरुष उमेदवारासाठी आवश्यक असणारी उंची माप १६५ सें.मी. व महिला उमेदवारांसाठी १५५ सें.मी. आवश्यक आहे.
छाती
पुरुषांसाठी: ७९ – ८४ सें.मी
- पुरूषांसाठी आवश्यक छातीची मोज माप ७९ सें.मी आहे आणि ५ सें.मी फुगुन ती ८४ सें.मी. इतकी आहे.
- म्हणून किमान मर्यादा ७९ सेंमी आणि जास्तीत जास्त ८४ सेंमी इतकी आहे.
- महिलां च्या बाबतीत छाती ची मोज माप आवश्यक नाही.
- बॅचचा आकार लहान आहे
- बॅचचा आकार मर्यादित असल्याने, गोळाफेक, लांबउडी , यांच्या सरावासाठी उमेदवारांना अधिक संधी मिळते.
- मर्यादित बॅचच्या आकारा मुळे, प्रत्येक उमेदवारांडे वैयक्तिक लक्ष दिले जाते ज्यामुळे , उमेदवाराची मजबूत आणि कमकुवत क्षेत्र समजून घेण्यास मदत होते आणि नंतर सुधारणा करता येते
- कौशल्य सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जसेकी व्हिडिओ विश्लेषण, बायोमेट्रिक विश्लेषण इत्यादि.
- क्रीडा क्षेत्रातील पौष्टिक आहार तज्ज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षण तंत्रज्ञानाचे मौलिक मार्गदर्शन हा कोर्स
चा भाग अहे. - माजी पोलीस व डीफेंस फ्रोर्स प्रशिक्षक.
- हा सी.डी.सी चे शारीरिक प्रशिक्षण,केनियातील धावपटू आणि ऍथलेटिक्स साठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांवर आधारित आहे.
- माजी सशस्त्र दलातील मार्गदर्शक.
- जलद शिक्षणासाठी आणि परीक्षा घेण्याकरिता सी.डी.सी मालकीचा एल.एम.आर तंत्रज्ञानाचा वापर. सी.डी.सी च्या प्रोप्राइअटिरी एल.एम.आर. टेकनीक चा वापर करुन जलद शिक्षणासाठी आणि परीक्षे मध्ये जलद आठवण्या साठी उमेदवारास संपूर्ण फायदा होतो.
- जलद तयारी, उजळणी व कार्यप्रदर्शन आढावा यासाठी विशेष रित्या तयार केलेला खेळ.
- सर्वात उच्च तंत्रज्ञानाच्या सह्या ने शिकण्याचा मार्ग.
- शक्ती व क्षमता विशेष रित्या तयार केलेल्या सहन शक्ती आणि तग धरण्याची रचना वाढवनारे व्यायाम, प्रशिक्षण व्यायामाची मूलभूत माहिती. तुम्हाला पूर्व-सेवा कर्मचारी अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल .सहाय्यक किंवा एन.सी.सी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण दिले जाणार नाही.
- अन्न, व्यायाम, तगधरण्याची क्षमता, सहन शक्ती निर्मिती आणि अधिकतम परिणामांसाठी शारीरिक सहकार्य या बद्दल शिकवले जाईल.
- हा कोर्स ((सी.डी.सी) द्वाराआसा तयार आणि विकसित केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकायला, स्मरण करायला आणि रीकलेक्ट करायला (एल.एम.आर) सक्षम करतो.
- खास विकसित केलेल्या “एल.एम.आर” कार्यक्रमाचा वापर करून ,आपली कामगिरी ८५% पर्यंत वाढेल आणि इतर उमेदवारांच्या तुलनेत आपण खूप उच्च स्थानावर असाल.
- ‘एल.एम.आर कार्यक्रम हा सेंटर फॉर डिफेन्स करिअर (सी.डी.डी) चा स्वायत्तकार्यक्रम आहे.
- ‘शिका, लक्षात ठेवा आणि आठवा’ (एलएमआर) कार्यक्रम हा सेंटर फॉर डिफेन्स करिअर (सी.डी.सी) चा एकमेव मालकी चा कार्य क्रम आहे.
- प्रतिस्पर्धी परीक्षां मध्ये वेळेची ही महत्त्वाचे बाब असते, प्रत्येक जण तो एक प्रश्न सोडवू शकतो, परंतु जो कमीत कमी वेळेत सोडवू शकतो (विशेषत: गणित आणि मानसिक क्षमता) तोच परीक्षा उत्तीर्ण करतो.
- कमीतकमी वेळेत गणित समस्यां चे निराकरण करण्यासाठी युक्त्या, सुधारीत सामान्यज्ञान, इतिहास, भूगोल, विज्ञान मूलभूत, मानसिक क्षमता आणि चालू घडामोडी ,जे तुमच्या भविष्यामधे पण तुम्हाला मदत करतील.
- आपल्या सामान्य क्षमते मध्ये ८५% पेक्षा अधिक वाढ होईल.
- व्यक्तिमत्व विकास हा एक महत्त्वाचे फायदा आहे.
- म्हणून स्मार्ट ऐक्शन घ्या, स्मार्ट कारवाई करा, आजच आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात करा.
फी : 12,5०० / – कर अधिक
फी मध्ये समाविष्ट आहे
- अभ्याससाहित्य.
- चाचणी परीक्षा
- मागील पेपर्स.
- प्रगती मूल्यांक पत्रक.
- सी.डी.सी मुद्रित लोगो व्यायाम टी-शर्ट.
कालावधी – २ महिने लेखी प्रशिक्षणआणि ३ महिने शारीरिक प्रशिक्षण.
शारीरिक प्रशिक्षण: आठवड्यातून ६ दिवस.
बॅच क्षमता : फक्त २० विद्यार्थी
ठिकाण : मुलुंड पश्चिम (रेल्वेस्टेशन जवळ)
आमच्याशीसंपर्कसाधा / व्हाट्सएप: 9320704957 /9833958444
आम्हाला मेल करा [email protected]